E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सिंधुदुर्गमध्ये पाणवठ्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन
Wrutuja pandharpure
23 May 2025
आंबोली
: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभळकोंड येथील पाणवठ्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. हा पट्टेरी वाघ पाण्यामध्ये यथेच्छ डुंबत होता. पर्यटनासाठी गेलेल्या तरूणांनी त्याची छायाचित्रे टिपली आहेत.
आंबोलीहून चौकुळकडे जात असताना जांभळकोंड येथील पाणवठ्यावर तरूणांना या पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. पाण्यामध्ये यथेच्छ डुंबून हा वाघ तिथून निघून गेला. वन विभागाला त्यांच्या स्वयंचलित कॅमेर्यामध्ये अनेकदा या वाघाची छबी मिळाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये दहा ते बारा वाघांच्या नोंदी आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्गातील अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे दोडामार्ग, तिलारी, आंबोलीचे जंगल हे संवर्धित करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
Related
Articles
आंबोली आदिवासी भागात पिकाचे सर्वाधिक नुकसान
02 Jun 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
विमा महामंडळाचा विक्रम
01 Jun 2025
जगन्नाथांची यात्रा 'सुखोई'च्या चाकांवर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात